- नमुना अर्ज ८
- मुळ शिधापत्रिका
- जन्माचा दाखला
- आधारकार्ड
- विवाह नोंदणी दाखला
- नाव कमी केल्याचा सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला शिधापत्रिकेतुन नाव कमी केल्याचा दाखला
- सर्वांचे फोटो
कृपया तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज भरून त्याची प्रिंट काढून जमा करावी. अर्जाची नोंद झाल्यानंतर आवश्यक पाठपुरावा करून पुढील कार्यवाही सुनिश्चित करावी.
👉 अर्ज भरा आणि प्रिंट घ्या