गोपनीयता धोरण (Privacy Policy)
रेशनकार्ड eKYC pending यादी पाहण्यासाठी सोपी करून दिली आहे
1. माहिती संकलन (Information Collection)
- नाव
- आधार क्रमांक (शेवटचे 4 अंक किंवा masked स्वरूपात)
- मोबाईल क्रमांक
- eKYC Pending यादी दाखवण्यासाठी
2. माहितीचा उपयोग (Use of Information)
संकलित माहितीचा उपयोग फक्त पुढील हेतूसाठी केला जातो:
- eKYC Pending यादी दाखवण्यासाठी
3. माहितीचे प्रकटन (Disclosure)
eKYC प्रलंबित यादी वेबसाइटवर दर्शवली जाते, परंतु केवळ आवश्यक आणि मर्यादित माहितीच दाखवली जाते (उदा. नाव, शेवटचे 4 अंक, स्थिती). पूर्ण आधार क्रमांक किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती कधीच जाहीर केली जात नाही.
4. माहितीची सुरक्षा (Data Security)
- सर्व माहिती SSL एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित ठेवली जाते.
- वापरकर्त्यांची माहिती अधिकृत वापरासाठीच वापरली जाते.
- तृतीय पक्षांना माहिती विकली किंवा सामायिक केली जात नाही.
6. धोरणातील बदल (Policy Updates)
हे गोपनीयता धोरण वेळोवेळी अद्यतनित केले जाऊ शकते. कोणतेही बदल वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील.