१.सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर https://rcms.mahafood.gov.in/Show_Reports.aspx?RID=116 ही वेबसाइट उघडा.
२.दिलेला कॅप्चा कोड टाकून Verify बटणावर क्लिक करा.
३.तुमचा १२-अंकी रेशन कार्ड नंबर टाका आणि View Report बटणावर क्लिक करा.
४.रेशन कार्ड अपडेट ऑनलाईन माहिती तपासून खात्री करा!
५.रेशन कार्डवरील नावे आणि अपडेट माहिती पाहा! PDF डाऊनलोड ही करू शकता.
६.https://nfsa.gov.in या वेबसाईटवर ही तुमचं रेशन कार्ड माहिती चेक करू शकता.