शिधापत्रिकेत नाव कमी करणे तहसीलदार यांचा दाखला किंवा रद्द करणे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600064713
📑वाटप झालेली/राहिलेली/PHH,AAY,NPH यादी बनवून मिळेल क्लिक करा
  1. नमुना अर्ज ९
  2. मुळ शिधापत्रिका
  3. विवाह नोंदणी दाखला
  4. मृत्यु झालेल्या व्यक्तीचे मृत्यु प्रमाणपत्र सत्यप्रत
  5. सर्वाचे आधारकार्ड छायांकित प्रत (स्वयं साक्षांकित)

कृपया तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज भरून त्याची प्रिंट काढून जमा करावी. अर्जाची नोंद झाल्यानंतर आवश्यक पाठपुरावा करून पुढील कार्यवाही सुनिश्चित करावी.

👉 अर्ज भरा आणि प्रिंट घ्या

📙 रेशनकार्ड ऑनलाईन डाउनलोड करून मिळेल
ग्रुप जॉईन शंका विचारा?