नविन/विभक्त रेशन कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600064713
📑वाटप झालेली/राहिलेली/PHH,AAY,NPH यादी बनवून मिळेल क्लिक करा
  1. नमुना १
  2. हमीपत्र
  3. तहसीलदार उत्पन्न दाखला
  4. आधार कार्ड सर्वांची
  5. रहिवाशी पुरावा (स्वयं घोषणापत्र ग्रामसेवक सही शिक्का ने, लाईट बिल, ग्रा. पं ८अ चा मुळ उतारा / भाडेकरार पत्र)
  6. सर्वांचे फोटो

कृपया तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज भरून त्याची प्रिंट काढून जमा करावी. अर्जाची नोंद झाल्यानंतर आवश्यक पाठपुरावा करून पुढील कार्यवाही सुनिश्चित करावी.

👉 अर्ज भरा आणि प्रिंट घ्या

📙 रेशनकार्ड ऑनलाईन डाउनलोड करून मिळेल
ग्रुप जॉईन शंका विचारा?