रेशनकार्ड eKYC राहिल्याची यादी पहा

अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600064713
रेशनकार्ड ऑनलाइन अर्ज | ऑनलाईन रेशनकार्ड कसे करावे? | रेशनकार्ड कसे डाउनलोड करावे? | रेशनकार्ड वर किती धान्य मिळते? डिजिटल रेशनकार्ड डाउनलोड करा PDF स्वरूपात -Ration कार्ड फाटलेल्या online Ration Card डाउनलोड. - नवीन मतदान कार्ड व दुरुस्ती :- आरोही इंटरप्रायजेस बोरी रोड काझड

महाराष्ट्रात ऑनलाइन NPH ते PHH रेशन कार्ड कसे बदलायचे? कोणती कागदपत्रे अर्ज?

रेशन कार्ड ऑनलाईन करणे अर्ज

  1. अन्न सुरक्षा समाविष्ट करणे अर्ज
  2. नमुना १
  3. हमीपत्र
  4. तहसीलदार उत्पन्न दाखला (44,000/- पेक्षा जास्त नाही(PHH)अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र)
  5. आधार कार्ड सर्वांची
  6. रहिवाशी पुरावा (स्वयं घोषणापत्र ग्रामसेवक सही शिक्का ने, लाईट बिल, ग्रा. पं ८अ चा मुळ उतारा / भाडेकरार पत्र)
  7. सर्वांचे फोटो

👉 अर्ज भरा आणि प्रिंट घ्या

📙 रेशनकार्ड ऑनलाईन डाउनलोड करून मिळेल
ग्रुप जॉईन शंका विचारा?