१.सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर https://rcms.mahafood.gov.in/show_reports.aspx?RID=98 ही वेबसाइट उघडा.
२.दिलेला कॅप्चा कोड टाकून Verify बटणावर क्लिक करा.
३.राज्य आणि जिल्हा निवडा.जसे की,State: Maharashtra, District: तुमचा जिल्हा(उदा.पुणे,सोलापुर,अहिल्यानगर,नाशिक,छत्रपती संभाजीनगर)
४.Scheme मध्ये "Select All" निवडा Report Name आणि Date आपोआप भरलेली असेल View Report बटणावर क्लिक करा.
५.वर क्लिक करा तहसील/तालुका आणि त्यानंतर तुमचं गाव किंवा रेशन दुकान नंबर(FPS No.)शोधा.
६.सर्व रेशन कार्ड धारकांची Ration Card नंबरसह यादी स्क्रीनवर दिसेल.शेवटचे ४ आधारकार्ड नंबर किंवा रेशन नंबर,नावाने शोधा...
७.Mera Ration App गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून रेशन कार्ड,दुकान नंबर,इतर माहिती मिळवू शकता.