Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, e-KYC कशी करायची?

🙏कृपया फक्त अधिकृत आणि विश्वासार्ह वेबसाईटवर जाऊनच e-KYC करा.अनेक फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्स आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक करा. https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

लाडकी बहीण e-KYC सुरु झाली परंतु OTP प्रॉब्लेम येत आहे. तरी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. जसं शक्य होईल तशी करून घ्या.🙏


शासन निर्णय GR बघण्यासाठी येथे क्लिक करून पहा https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202509181610134730.pdf
ग्रुप जॉईन शंका विचारा?